पाकिस्तान
सगळ्या पाकिस्तानच्या खेळाडूंएवढ्या सेंच्युरी केल्यात एकट्या किंग कोहलीने
रांची। शुक्रवारी(8 मार्च) जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमवर पार पडलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 32 धावांनी विजय मिळवला. हा ऑस्ट्रेलियाचा 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला....
पाकिस्तान म्हणतंय, आर्मीची टोपी घालून खेळणाऱ्या भारतीय संघावर कारवाई करा
रांची। शुक्रवारी(8 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा वनडे सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने नेहमीची निळी कॅप न वापरता भारतीय....
पाकिस्तानच्या या अष्टपैलू खेळाडूचा कसोटी क्रिकेटला अलविदा…
पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद हाफिजने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सध्या अबुधाबीमध्ये सुरु असलेला न्यूझीलंड विरुद्धचा तिसरा कसोटी सामना त्याचा अखेरचा कसोटी सामना असणार....
पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, टीम इंडियाने घेतला हा मोठा निर्णय
भारतीय नियमक मंडळाने(बीसीसीआय) सुरक्षिततेच्या कारणाने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानने डिसेंबरमध्ये होणाऱ्या एशिया एमर्जिंग नेशन्स कपमधील केवळ सहा सामन्यांचेच यजमानपद स्विकारले आहे. अन्य सामने....
त्याने एकाच दिवसांत कसोटीत केला कहर कारनामा,
दुबई | आज पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव ९० धावांत संपुष्टात आला. त्यानंतर फाॅलोआॅन मिळालेल्या न्यूझीलंडची दुसऱ्या डावातही २ बाद ७२....
अबब ! कसोटी क्रिकेटमध्ये आज घडला अजब कारनामा
दुबई | आज पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव ९० धावांत संपुष्टात आला. या सामन्यात पाकिस्तानच्या याशीर शाहने चक्क ८ विकेट्स घेण्याचा....
क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या वादावादीतून ७ जणांचा खून
शनिवारी(24 नोव्हेंबर) पाकिस्तान येथील पख्तूनख्वा या भागात एका क्रिकेटच्या सामन्यावरुन झालेल्या भांडणात सात जणांना आपला जीव गमवावा लागल्याची गंभीर घटना घडली आहे. पख्तूनख्वा या भागात शनिवारी....
जसप्रीत बुमराहला टक्कर देण्यासाठी हा चिमुकला सज्ज
भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहची गोलदांजी करण्याची नक्कल पाकिस्तानच्या एका पाच वर्षीय मुलाने केली आहे. त्या मुलाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. ट्विटर....
वाढदिवस विशेष: इम्रान खान यांच्याबद्दल माहित नसलेल्या 10 गोष्टी
पाकिस्ताननचे सध्याचे पंतप्रधान आणि पाकिस्तान क्रिकेटमधील माजी दिग्गज वेगवान गोलंदाज इम्रान खानचा आज (5 आॅक्टोबर) 66 वा वाढदिवस आहे. इम्रान खान यांनी क्रिकेट बरोबरच राजकारण, लेखक....
ओळख एशिया कप २०१८ मधील ‘ब’ गटाची
आजपासून(१५ सप्टेंबर) १४ वी एशिया कप स्पर्धा सुरु होणार आहे. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई आणि अबुधाबी येथे पार पडणार आहे. या स्पर्धेची सुरुवात....
ओळख एशिया कप २०१८ मधील ‘अ’ गटाची
आजपासून(15 सप्टेंबर) 14 वी एशिया कप स्पर्धा सुरु होणार आहे. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई आणि अबुधाबी येथे पार पडणार आहे. या स्पर्धेची सुरुवात....
एशिया कप २०१८ स्पर्धेबद्दल सर्वकाही…
शनिवार (15 सप्टेंबर) पासून 14 व्या एशिया कप स्पर्धेला सुरुवात होत आहे. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. या स्पर्धेत यावर्षी भारत, पाकिस्तान, श्रीलंका,....
टॉप १०: एशिया कप स्पर्धेबद्दल या गोष्टी माहित आहेत का?
उद्यापासून(15 सप्टेंबर) संयुक्त अरब अमिरातीमध्ये एशिया कप 2018 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सामने हे दुबई आणि अबुधाबी येथे पार पडणार आहेत. बांगलादेश विरुद्ध....





