पात्र
म्हणून भारताला २०२३च्या विश्वचषकात महत्वाचे स्थान, विश्वविजेत्या इंग्लंडला डावलत टीम इंडियाला पहिले प्राधान्य
आगामी एकदिवससीय विश्वचषक २०२३ मध्ये खेळवला जाणार आहे. भारत या विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. वास्तविक, भारताने यापूर्वी १९८७, १९९६ आणि २०११ मध्ये ५० षटकांच्या विश्वचषकाचे....




