पाब्लो कारेनो बस्टा
आज अमेरिकन ओपनला मिळणार नवा विजेता; थीम-झ्वेरेवमध्ये रंगणार फायनल
By Akash Jagtap
—
न्यूयॉर्क। दोन सेटमध्ये पिछाडीवर असताना अलेक्झांडर झ्वेरेवने शानदार पुनरागमन करत, पाब्लो कारेनो बुस्टाचा पराभव करून अमेरिकन ओपन पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ...