पिंक पँथर्स विरुद्ध हरियाणा स्टिलर्स
प्रो कबड्डी २०२१: ‘पिंक पँथर्स’च्या पारड्यात पडला पहिला विजय, ‘हरियाणा स्टिलर्स’ला चारली पराभवाची धूळ
प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या चौथ्या दिवशी (२५ डिसेंबर) तिसरा सामना....






