पीकेएल २०२१-२०२२

पटनाला पराभूत करत दबंग दिल्ली प्ले-ऑफ्समध्ये!

फेब्रुवारी 17, 2022

प्रो कबड्डी लीगच्या पंधराव्या हंगामातील १२६ व्या सामन्यात पहिल्या दोन क्रमांकावरील पटना पायरेट्स व दबंग दिल्ली हे संघ आमनेसामने आले. आपल्या राखीव खेळाडूंसह मैदानात उतरलेल्या....

बेंगलोरच्या प्ले-ऑफच्या आशा कायम! एकाच सामन्यात पवनचा सुपर टेन आणि हाय फाईव्ह

फेब्रुवारी 17, 2022

प्रो कबड्डी लीगच्या १२५ व्या सामन्यात बेंगलोर बुल्स व हरियाणा स्टीलर्स संघ समोरासमोर आले. प्ले ऑफच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात बेंगलोर बुल्सने अप्रतिम कामगिरी करत....

PKL: यु मुंबा प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर! युपी दुसऱ्या स्थानासह प्ले-ऑफसाठी पात्र

फेब्रुवारी 17, 2022

प्रो कबड्डी लीगच्या पंधराव्या हंगामात १२४ वा सामना यु मुंबा व युपी योद्धा या दोन संघांत रंगला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अखेरीस युपीने ३५-२८....

सचिनच्या झंझावातापुढे मुंबाची शरणागती! पटना पायरेट्स पहिल्या स्थानी कायम

फेब्रुवारी 8, 2022

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील १०३ वा सामना यु मुंबा व पटना पायरेट्स या तुल्यबळ संघात खेळला गेला. रेडर्सचे वर्चस्व राहिलेल्या या सामन्यात प्रेक्षकांना हायस्कोरींग....

प्रो कबड्डी: तमिल थलाइवाजवर मात करत हरियाणा ‘टॉप २’ मध्ये

फेब्रुवारी 8, 2022

बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये मंगळवारी (८ फेब्रुवारी) पहिल्या सामन्यात तमिल थलाइवाज व हरियाणा स्टीलर्स हे संघ आमनेसामने आले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या....

विक्रम सिंगने अखेरच्या क्षणाला गोल करून मुंबई सिटीला मिळवून दिला विजय

फेब्रुवारी 6, 2022

गोवा (दिनांक ६ फेब्रुवारी) – गतविजेत्या मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) अखेर सात सामन्यानंतर पहिल्या विजयाची चव चाखली. सातत्याने प्रयत्न करूनही त्यांना....

PRO KABADDI: पटना पायरेट्स टॉपवर; गुजरातविरूद्ध बेंगलोरचा धसमुसळा खेळ

फेब्रुवारी 6, 2022

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात रविवारी (६ फेब्रुवारी) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात पटना पायरेट्सने बंगाल वारी असला पराभूत करत गुणतालिकेत पहिले स्थान....

gg v ppt

पटना पायरेट्सची घौडदौड कायम! गुजरातवर २० गुणांनी मोठा विजय

फेब्रुवारी 4, 2022

प्रो कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी (४ फेब्रुवारी) तीन सामने खेळले गेले. दिवसातील तिसरा सामना पटना पायरेट्स व गुजरात जायंट्स या संघांमध्ये खेळला गेला. अत्यंत एकतर्फी झालेल्या....

bb v dd

अव्वल स्थानासाठी रंगली झुंज! थरारक लढतीत प्रेक्षकांना पाहायला मिळाला टाय

फेब्रुवारी 4, 2022

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ९३ व्या सामन्यात पहिल्या तीन संघातील बेंगलोर बुल्स विरुद्ध दबंग दिल्ली असा सामना रंगला. नवीन कुमार व पवन सेहरावत या....

bengal w

हरियाणा स्टीलर्सचा बंगालला घाव! कर्णधार विकास कंडोलाची धडाकेबाज कामगिरी

फेब्रुवारी 4, 2022

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स हे संघ आमनेसामने आले. पहिल्या सहामधून बाहेर असलेल्या या दोन्ही संघांमध्ये चांगलीच लढत....

DD-UM

यु मुंबाची हाराकिरी! दबंग दिल्लीचे अव्वलस्थान भक्कम

जानेवारी 31, 2022

प्रो कबड्डी लीग २०२१-२०२२ च्या ८५ व्या सामन्यात यु मुंबा व दबंग दिल्ली हे दोन बलाढ्य संघ समोरासमोर आले. चाहत्यांनाही या सामन्यात थरारक लढतीची अपेक्षा....

hs=rakesh

गुजरातची हरियाणावर पुन्हा सरशी! ३२-२६ ने मिळविला विजय

जानेवारी 31, 2022

प्रो कबड्डी लीगच्या आठवी हंगामातील ८४ व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्स व गुजरात जायंट्स हे संघ आमनेसामने आले. दोन्ही संघांमध्ये अटीतटीच्या झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्सने विजय....

‘सदर्न डर्बी’त तमिल थलाइवाजची बाजी! बेंगलोर बुल्स पुरती निष्प्रभ

जानेवारी 30, 2022

रविवारी (३० जानेवारी) प्रो कबड्डी लीगमध्ये दुसऱ्या सामन्यात ‘सदर्न डर्बी’ पाहायला मिळाली. तमिल थलाइवाज विरुद्ध बेंगलोर बुल्स या सामन्यात तमिल संघाने पूर्ण ताकदीनिशी खेळ दाखवत....

जयपुरची पटनाला पटखनी! नोंदवला ५१-३० असा दणदणीत विजय

जानेवारी 30, 2022

प्रो कबड्डी लीगच्या ८२ व्या सामन्यात पटना पायरेट्स जयपुर पिंक पॅंथर्स हे संघ समोरासमोर आले. स्पर्धेतील सर्वात मजबूत संघ असलेला पटना या सामन्यात अगदी निराशाजनक....

दबंग दिल्लीचा दबदबा सुरूच! गुजरातला मात देत काबीज केले पहिले स्थान

जानेवारी 29, 2022

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात ८१ वा सामना गुजरात जायंट्स व दबंग दिल्ली या संघांमध्ये खेळला गेला. नवीन कुमारच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या दिल्ली संघाने जबरदस्त सांघिक....

Next