पीयूष चावला

CSK MS Dhoni

केवळ धोनीच नाही, तर या दोन दिग्गजांनाही ‘अनकॅप्ड खेळाडू’ म्हणून रिटेन करता येईल; जाणून घ्या

आयपीएल 2025 पूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी नियम जाहीर झाले आहेत. आता संघ 6 खेळाडूंना रिटेन करू शकतात. यामध्ये पाच कॅप्ड आणि एका अनकॅप्ड खेळाडूचा ...

“विराट कोहलीशिवाय आपण 2011 चा वर्ल्ड कप जिंकू शकलो नसतो!”, माजी खेळाडूनं स्पष्टच सांगितलं

भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज पीयूष चावला यानं विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्यात विराट कोहलीनं खेळलेल्या खेळीचं कौतुक केलं आहे. वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका ...

सुपर 8 मध्ये भारताला ‘या’ दोन संघांपासून सावध राहावं लागेल, माजी खेळाडूचा इशारा

भारतीय संघ टी20 विश्वचषकाच्या सुपर 8 मध्ये पोहोचला आहे. 19 जूनपासून सुपर 8 चे सामने खेळले जातील. भारतीय संघाला सुपर 8 मध्ये अफगाणिस्तान आणि ...

कोलकाताविरुद्ध ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून का खेळला रोहित शर्मा? कारण आलं समोर

रोहित शर्मा शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून मैदानात उतरला होता. तो या सामन्यात ११ धावा करून बाद झाला. वानखेडे ...

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणारे 5 गोलंदाज कोण, अनेक दिग्गजांचाही समावेश; जाणून घ्या

टी 20 हा फलंदाजांचा फॉरमॅट मानला जातो. यामध्ये नियमांपासून ते खेळपट्टीपर्यंत काहीही गोलंदाजांच्या बाजूनं नसतं. टी-20 सामन्यात षटकार आणि चौकार मारले जात नसतील तर ...

Shreyas iyer

भारताच्या माजी खेळाडूचे वक्तव्य, म्हणाला, ‘आपण ईशान आणि राहुलबद्दल खूप बोलतोय पण श्रेयस…’

विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाल्यापासून अनेक खेळाडू प्रतीक्रिया देत आहेत. कोणत्या खेळाडूची निवड व्हायला हवी होती आणि कोणाची निवड करू नये ...

पहिला आणि २००वा सामना! धोनीच्या दोन्ही खास क्षणांवेळी ‘त्या’ एकट्या शिलेदाराने दिली साथ

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने सोमवारी (१९ ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आपला २०० वा सामना खेळला. यामध्ये ...

क्या बात है! २००८ पासून आजपर्यंत ‘ते’ खेळत आहेत आयपीएल, हा विदेशी खेळाडूही यादीत

क्रिकेट जगतात देशांतर्गत क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेट, विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी अशा अनेक प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा खेळल्या जातात. या सर्व क्रिकेट स्पर्धांची भरमार असतानाही २००८ साली ...

चेन्नई विरुद्ध राजस्थानच्या आजच्या सामन्यात ‘या’ दोन भावात होईल टक्कर

मुंबई । आयपीएलमध्ये आज संध्याकाळी दोन मजबूत संघात मोठा सामना होणार आहे. एकीकडे चेन्नई सुपर किंग्जचा संघ असेल, ज्यांनी विजयासह आयपीएलमध्ये प्रारंभ केला आणि ...

मलिंगाच्या अनुपस्थितीत अमित मिश्राला खुणावतोय आयपीएलमधील ‘हा’ सर्वात मोठा विक्रम

मुंबई । अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रेंचायझी संघ दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मिश्रा या स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या लसिथ ...

सुरेश रैनाच्या जागी सीएसके संघात इंग्लंडच्या ‘या’ स्फोटक फलंदाजाची लागू शकते वर्णी

मुंबई । इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या हंगामात फ्रेंचायझी संघ चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) चे दोन ज्येष्ठ खेळाडूंनी वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहेत. ...

आयपीएल २०२०: ‘या’ ३ खेळाडूंच्या जाण्याने कोलकाता नाईट रायडर्सला झेलावे लागू शकते मोठे नुकसान

आयपीएलच्या तेराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) हा संघ स्टार खेळाडूंनी भरला आहे. दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वाखाली संघाला तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी पटकावण्याची आशा आहे. गतवर्षीच्या ...

या दिग्गजाने निवडला किंग्स इलेव्हन पंजाबचा सर्वोत्तम ११ जणांचा संघ, पहा कोणाला केलंय कर्णधार

माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सर्वकालिक अंतिम अकरा खेळाडूंची निवड केली आहे. त्यांनी या संघाचा कर्णधार महेला जयवर्धनेला बनवले आहे. ...

कोरोनाच्या लढ्यात महाराष्ट्रातील धोनीप्रेमींचा मदतीचा हात

कोरोना व्हायरसमुळे पूर्ण जगभरासह आपल्या देशातही मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी ...

जी गोष्ट धोनीने गेल्या १० वर्षात नाही केली ती या वर्षी करत होता

मागील वर्षी जुलै २०१९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीने एकही सामना खेळलेला नाही. यानंतर त्याच्या भविष्याबद्दल अनेक चर्चा होऊ लागल्या. ...