पीव्ही सिंधूने जिंकले सुवर्णपदक
सिंधूची ‘सुवर्ण’ प्रतिक्षा संपली, भारताच्या शटलर्सची बीडब्ल्यूएफमध्ये दैदिप्यमान कामगिरी
By Akash Jagtap
—
भारताने 2022 यावर्षी बॅडमिंटनमध्ये जगाला आपली ताकद दाखवली आहेे. थॉमस कप पासून राष्ट्रकुल खेळांमध्ये देखील भारतीय खेळाडूंचे वर्चंस्व राहिले. पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि ...