पीव्ही सिंधू लग्न बंधनात अडकणार
सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी चॅम्पियन खेळाडू होणार नववधू, या दिवशी लग्न बंधनात अडकणार
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने अलीकडेच सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. 29 वर्षांची सिंधू आता वधू बनण्यासाठी सज्ज झाली आहे. ती 22 डिसेंबर....






