पीव्ही सिंधू 28वा वाढदिवस
पीव्ही सिंधूने साजरा केला 28वा बड्डे! भारताच्या बॅडमिंटन स्टारचे ‘हे’ जबरदस्त विक्रम जाणून घ्याच
बुधवारी (दि. 05 जुलै) भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधू 28वा वाढदिवस साजरा केला. सिंधूची गणना भारताच्या सर्वोत्तम बॅडमिंटन खेळाडूंमध्ये होते. सिंधूचा जन्म 1995मध्ये हैदराबाद....






