पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स
पुणेरी बाप्पाला नमवत रत्नागिरी जेट्सची MPLच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप, कुणाल थोरात सामनावीर
शनिवारी (दि. 24 जून) महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 14वा सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स संघात पार पडला. हा सामना रत्नागिरी जेट्स संगाने डकवर्थ....






