पुनरागमनात सूर्यकुमार यादवचा गोल्डन डक
सूर्यकुमार पुनरागमनात सपशेल फेल, ‘गोल्डन डक’ नोंदवत रोहित-विराटच्या नकोशा यादीत सामील
By Akash Jagtap
—
आयर्लंडविरुद्ध डब्लिन येथे झालेला पहिला टी२० सामना भारतीय संघाने ७ विकेट्स राखून जिंकला. पावसाच्या व्यत्ययामुळे २० षटाकांचा हा सामना १२ षटकांचा करण्यात आला. प्रथम ...