पुरुषांच्या टी20 क्रिकेटमध्ये जलद पाच हजार धावा

INDvsNZ: अभिषेकच्या 8 षटकार, 5 चौकारामुळे मॅक्सवेल-रसेलच्या मोठ्या विक्रमाला सुरूंग

जानेवारी 22, 2026

भारताचा टी२०मधील स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने त्याच्या विशेष खेळीने क्रिकेटविश्वात वादळ आणले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बुधवारी (२१ जानेवारी) पहिला टी२० सामना खेळला....