पुरूषाच्या टी20 विश्वचषकात पहिले तिन्ही फलंदाज एकेरी धावसंख्येवर आऊट होऊनसुद्धा सामना जिंकणारे संघ-
न्यूझीलंडचा टी20 वर्ल्डकपमध्ये अनोखा पराक्रम, पहिले तिन्ही फलंदाज गमावूनही जिंकला सामना
By Akash Jagtap
—
टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022चा हंगाम दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या सुरूवातीला यजमान संघ धुमाकूळ घालेल असे तर्क-वितर्क ...