पूजा वस्त्राकर धावबाद
तिसऱ्या पंचांच्या निर्णयामुळे युवराज सिंग नाराज, पूजा वस्त्राकरला गमवावी लागली विकेट
—
मागच्या महिन्यात इंग्लंड दौरा गाजवल्यानंतर भारतीय महिला संघ आशिया चषक खेळत आहे. संघाने आशिया चषकाची सुरुवात विजयाने केली. पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकन संघाला त्यांनी ...