पृथ्वी शॉचे सहा चेंडूत सहा चौकार

“मला देखील संपूर्ण कारकिर्दीत हे जमले नाही”, दिग्गजाने केली पृथ्वी शॉची प्रशंसा

एप्रिल 30, 2021

दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये काल खेळवल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीने दणदणीत विजय मिळविला. कोलकाताने दिलेले १५५ धावांचे लक्ष्य दिल्लीने अवघ्या १६.३ षटकांतच गाठले.....