पृथ्वी शॉ करिअर

Prithvi Shaw Birthday : एकेकाळी सचिन तेंडुलकरशी तुलना व्हायची, आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही संधी मिळेना!

भारताचा स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ शनिवारी (9 नोव्हेंबर) 25 वर्षांचा झाला. एकेकाळी पृथ्वीची तुलना ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर आणि दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांच्याशी ...