पॅरिस ऑलिम्पिक भारताचा प्रवास

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला 6 नव्हे तर 12 पदके मिळाली असती; जाणून घ्या कशी झाली चूक

ऑगस्ट 11, 2024

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचा प्रवास 6 पदकांसह संपुष्टात आला. यंदाचा ऑलिम्पिक हा भारतासाठी अतिशय संमिश्र अनुभव होता. भारताला 5 कांस्य आणि 1 रौप्य पदक....