पॅरिस पॅरालिम्पिक 2024

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची गरुडझेप, भालाफेकीत सिल्वरचं रुपांतर गोल्डमध्ये

सप्टेंबर 8, 2024

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी जारी आहे. 7 सप्टेंबर (शनिवार) रोजी भारताच्या नवदीप सिंगनं पुरुषांच्या भालाफेक (F41) स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. तर महिलांच्या....

वयाच्या 17व्या वर्षी सैन्यात भरती झाला, सीमेवर पाय गमावला; अन् आता भारतासाठी पदक जिंकलं!

सप्टेंबर 7, 2024

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत एकूण 27 पदकं जिंकली. यामध्ये 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 12 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताच्या....

ऑलिम्पिकमध्ये दुष्काळ….तर पॅरालिम्पिकमध्ये पदकांचा वर्षाव! भारताच्या ऐतिहासिक कामगिरीमागचं कारण काय?

सप्टेंबर 7, 2024

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत एकूण 27 पदकं जिंकून खळबळ उडवली आहे. 2020 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतानं 19 पदकं जिंकली होती, जी भारताची सर्वोत्तम कामगिरी होती. पॅरिस....

उंच उडीत प्रवीणची सुवर्ण कामगिरी! भारतानं जिंकलं सहावं गोल्ड मेडल

सप्टेंबर 6, 2024

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी जारीच आहे. आज (6 सप्टेंबर) उंच उडी T64 प्रकारात भारताच्या प्रवीण कुमारनं सुवर्ण पदक जिंकलं. पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताचं हे....

लय भारी! पॅरालिम्पिकच्या इतिहासात ज्युदोमध्ये भारताचे पहिलेच पदक

सप्टेंबर 6, 2024

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या चांगल्या कामगिरीत सातत्य ठेवले आहे. दरम्यान आता कपिल परमारने J1 60 किलो पॅरा ज्युदो स्पर्धेमध्ये कांस्यपदक जिंकले. काल (5 सप्टेंबर....

Paralympics 2024; आठव्या दिवशी भारताच्या खात्यात येऊ शकतात 6 पदके, या खेळातून आशा

सप्टेंबर 5, 2024

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा डाैलात फटकत आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंंची कामगिरी दिवसापरी खूप चांगले होत आहे. स्पर्धेतील आतापर्यंत पूर्ण झालेल्या 7 दिवसांत भारताच्या खात्यात एकूण....

Paralympics 2024; क्लब थ्रोमध्ये भारताचा दुहेरी धमाका; एकाच स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यची कमाई

सप्टेंबर 5, 2024

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये मेन्स क्लब थ्रो स्पर्धा भारतासाठी खूपच प्रेक्षणीय होती. धरमबीर आणि प्रणव सुरमा यांनी चमत्कार करत भारतासाठी एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकले आहेत. क्लब....

महाराष्ट्राच्या पठ्ठ्याचा पॅरिसमध्ये डंका! सांगली जिल्ह्यातील सचिन खिलारीनं पॅरालिम्पिकमध्ये जिंकलं रौप्य पदक

सप्टेंबर 4, 2024

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या सातव्या दिवशी म्हणजे 4 सप्टेंबर (बुधवार) रोजी भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी जारी आहे. आज पॅराथलीट सचिन सर्जेराव खिलारीनं आपल्या कामगिरीनं खळबळ....

“झेंडा ऊंचा रहे हमारा”, पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी!

सप्टेंबर 4, 2024

पॅरिस पॅरालिम्पिकचा सहावा दिवस भारतासाठी शानदार ठरला. भारतीय खेळाडूंनी उंच उडी, भालाफेक आणि 400 मीटर शर्यतीत एकूण 5 पदके जिंकली. भारताने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये....

भारताच्या झोळीत 16वे पदक; वर्ल्ड चॅम्पियन दीप्ती जीवनजीची कांस्यची कमाई

सप्टेंबर 4, 2024

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात 16 वे पदक जमा झाले आहे. दीप्ती जीवनजीने महिलांच्या 400 मीटर शर्यतीत T20 प्रकारात अंतिम फेरीत कांस्यपदक पटकावले आहे. तिने 55.82....

मानलं भावा! गोल्डन बाॅय सुमितची पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी

सप्टेंबर 3, 2024

सुमित अंतिलने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने पुरुषांच्या F64 प्रकारात 70.59 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले आणि पॅरालिम्पिकचा विक्रमही मोडला. याआधीही पॅरालिम्पिकचा....

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचा डंका! देशाला मिळालं 8वं पदक

सप्टेंबर 2, 2024

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला 8 वे पदक मिळाले आहे. योगेश कथुनियाने डिस्कस थ्रोमध्ये रौप्य पदक जिंकले. त्याने पुरुषांच्या डिस्कस थ्रो F56 स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. योगेश....

7 महिन्यांची गर्भवती, बाळ पोटातून लाथा मारतंय…तरीही हार मानली नाही! पॅरा अ‍ॅथलीटनं पदक जिंकून रचला इतिहास

सप्टेंबर 2, 2024

सध्या जारी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये एक ऐतिहासिक घटना घडली आहे. स्पर्धेत चक्क 7 महिन्यांच्या ‘गर्भवती’ पॅरा अ‍ॅथलीटनं पदक जिंकून इतिहास रचला! धक्का बसला ना! पण हे....

Paris Paralympics 2024 : पाचव्या दिवशी भारताला मिळू शकतात आणखी 10 पदकं! हे खेळाडू अ‍ॅक्शनमध्ये

सप्टेंबर 2, 2024

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची शानदार कामगिरी जारी आहे. चौथ्या दिवसापर्यंत (1 सप्टेंबर) भारताच्या खात्यात 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदकासह एकूण 7 पदकं आली. यापूर्वी....

प्रीती पालची ऐतिहासिक कामगिरी! पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी जिंकलं आणखी एक मेडल

सप्टेंबर 2, 2024

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या चौथ्या दिवशी म्हणजे 1 सप्टेंबर (रविवारी) भारतीय अ‍ॅथलीट्सनं आपली धमक दाखवत देशाला आणखी एक पदक मिळवून दिलं. रविवारी प्रीती पाल हिनं....

Next