प्रज्ञान ओझा ने संजू सॅमसन बद्दल केलेलं वक्तव्य
“रोहित, विराट पोस्टपेड तर संजू प्रीपेड सिम कार्ड,” खास उदाहरणासह दिग्गजाचा सॅमसनला मोलाचा उपदेश
गुरुवारी (१५ एप्रिल) रोजी पार पडलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने ३ गडी राखून विजय मिळवला आहे. मागील सामन्यात शतक....






