प्रथमेश शेरला

ट्रूस्पेस पुणे जिल्हा खुल्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमेश शेरला, विरेश शरणार्थी संयुक्तरित्या आघाडीवर

डिसेंबर 19, 2021

पुणे| पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल(पीडीसीसी)यांच्या वतीने आयोजित पाचव्या फेरीअखेर 11 वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथमेश शेरला, विरेश शरणार्थी या खेळाडूंनी 5 गुणांसह आघाडी मिळवली आहे. मिलेनियम....