प्रवीण कुमारने शेअर केलेली इंस्टाग्राम पोस्ट
प्रवीण कुमारने शेअर केला सहकाऱ्यांसोबतचा जुना फोटो; चाहते म्हणाले, ‘वो दिन भी क्या दिन थे’!
भारतीय संघाचा माजी गोलंदाज प्रवीण कुमार आता क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसून येत नाही. परंतु त्याने गेली काही वर्षे भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. एमएस....






