प्रशिक्षक प्रवीण अमारे
श्रेयस अय्यर करतोय पुनरागमानासाठी जोरदार तयारी, एकाच दिवसात तोडल्यात दोन बॅट, पाहा फोटो
भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर सध्या खांद्याच्या दुखापतीतून सावरत आहे. तो लवकरात लवकर मैदानात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. यासाठी त्याने जोरदार तयारीही....





