प्रशिक्षक म्हणून जबाबदारी
‘कॅप्टनकूल’ धोनीच्या तालमीत तयार झालेत ‘हे’ वस्ताद, आज आहेत विविध संघांचे प्रशिक्षक
महेंद्र सिंग धोनी… जागतिक क्रिकेट इतिहासातील हा एक सुवर्णअध्याय. कुणी त्याला सगळ्यात यशस्वी कर्णधार म्हणतो, तर कुणी यष्टीमागे चतुर खेळाडू, तर कुणी संघाचा संकटमोचक. थोडक्यात....






