प्रीमियर लीग

चेल्सीचा मॅनेजर मौरीझियो सॅरी संपवतो दिवसाला सिगरेटची पाच पाकिटे

प्रीमियर लीगमधील सामन्यात चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी यांच्या हातात सिगारेटचे पाकिट आढळले. अर्सेनल विरुद्धच्या सामन्यात हा प्रकार घडला. हा सामना चेल्सीने ३-२ने जिंकला. सॅरी यांना सिगारेट ओढण्याचे ...

प्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव

प्रीमियर लीगमध्ये स्टॅनफोर्ड ब्रीजवर झालेल्या सामन्यात मार्कोस अलोन्सोने उशिरा केलेल्या गोलवर चेल्सीने अर्सेनलचा ३-२ असा पराभव केला. तसेच या लीगचे दोन्ही सामने जिंकत चेल्सी ...

प्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय

प्रीमियर लीगमध्ये टोटेनहॅम हॉटस्परने फुलहॅमचा ३-१ असा पराभव केला. हॅरी केनने केलेल्या गोलनेच टोटेनहॅमचा विजय पक्का झाला होता. इंग्लंडचा स्ट्रायकर केनने त्याच्या प्रीमियर लीगचा ...

एशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा

दक्षिण कोरियाच्या सन ह्युंग मिनने जर एशियन गेम्समध्ये पदक नाही मिळवले तर त्याला दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करावे लागणार आहे. तसेच त्याला प्रीमियर लीगला ...

स्टेडियम रिकामे तरी प्रीमियर लीगचे क्लब फायद्यात

प्रीमियर लीगच्या सामन्यावेळी स्टेडियम जरी रिकामे असले तरी टीव्हीच्या माध्यमातून क्लब्सना फायदाच होणार आहे. २०१६-१७च्या हंगामात या फुटबॉल क्लब्सने ८.३ बिलीयन पौंड टीव्हीच्या माध्यमातून ...

लीव्हरपूल क्लबने मोहम्मद सलाहची केली पोलिसांकडे तक्रार

इजिप्तचा स्टार फुटबॉलपटू मोहम्मद सलाह याने वाहतुकीचे नियम तोडल्याचा व्हिडिओ अॉनलाईन व्हायरल झाल्यावर लीव्हरपूलने पोलिसांकडे सलाह विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे तो अडचणीत ...

प्रीमियर लीग: मॅंचेस्टर सिटीचा अर्सेनलला पराभवाचा धक्का

प्रीमियर लीगमध्ये मॅंचेस्टर सिटीने अर्सेनलचा २-० असा पराभव केला. अर्सेनलचा संघ युनाई एम्री या नवीन मॅनेजरच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच खेळत होता. एम्री यांच्या आधी अर्सेने वेंगर ...

प्रीमियर लीग: फुटबॉलपटूने तब्बल पाच वर्षानंतर केलेला गोल ठरतोय चर्चेचा विषय

प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात टोटेनहॅम हॉटस्परने न्युकॅसल युनायटेडचा २-१ असा पराभव करत तीन गुणांची कमाई केली. टोटेनहॅम  या सामन्याच्या पहिल्याच सत्रात आक्रमक खेळ ...

चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी नेटकऱ्यांचे शिकार, या कारणासाठी केले जोरदार ट्रोल

प्रीमियर लीगमधील चेल्सी विरुद्ध हडर्सफिल्ड सामन्याच्या वेळी चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी हे सिगारेट चावताना आढळले. सॅरी यांना सिगारेट ओढण्याचे व्यसन आहे. ११ ऑगस्टला झालेल्या सामन्यात त्यांच्या या ...

प्रीमियर लीग: एनगोलो कांटे आणि हॉर्हीनियोने केलेल्या गोलच्या जोरावर चेल्सीचा विजय

इंग्लिश प्रीमियर लीगच्या २७व्या हंगामात आज (११ ऑगस्ट) झालेल्या सामन्यात चेल्सीने हडर्सफिल्डचा ३-० असा पराभव केला. यावेळी चेल्सीचा मिडफिल्डर एनगोलो कांटेने ३४व्या मिनिटाला गोल ...

ट्रान्सफर विंडोमध्ये आतापर्यंत १०,५०० कोटी रुपयांचा लिलाव

उद्यापासून सुरू होणाऱ्या प्रीमियर लीगच्या ट्रान्सफर विंडोचा आज शेवटचा दिवस आहे. यामध्ये झालेल्या लिलावात आतापर्यंत क्लब्सने १०,५०० कोटी रुपये (१.२ बिलीयन पौंड) पेक्षा जास्त ...

बहुचर्चित प्रीमियर लीगला पुन्हा एकदा सुरवात

काल इंटरनॅशनल ब्रेक नंतर परत एकदा चालू झालेल्या प्रीमियर लीग मध्ये मेनचेस्टर सिटी, लिवरपूल, मेनचेस्टर यूनाइटेड, स्टोक सिटी, लिस्टर सिटी, आणि गत वर्षीचे विजेते ...