प्रेक्षक विराटला चियर करताना दिसले
वेळ बदलली, क्रिकेटरही बदलले, पण भारतीय क्रिकेटचाहत्यांचं प्रेम आजही तेच! विराटला चियर करताना दिसले प्रेक्षक
मार्च ४, २०२२ चा दिवस आणि भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील मोहाली (Mohali Test) येथे सुरू असलेला पहिला कसोटी सामना (first Test), भारतीय....





