प्रो कबड्डी लिलाव 2019
सिद्धार्थ देसाई झाला करोडपती, यू मुम्बा नाही तर या संघात झाला सामील
प्रो कबड्डीच्या 7 व्या मोसमासाठी आज मुंबईत लिलाव सुरु आहे. या लिलावात 6 व्या मोसमात यू मुम्बाकडून चमकदार कामगिरी करणाऱ्या सिद्धार्थ देसाईकडे सर्वांचेच लक्ष होते.....





