प्रो कबड्डी

रोहित कुमार उत्तम रेडर पण कर्णधार नाही- रणधीर सिंग

ऑक्टोबर 16, 2017

प्रो कबड्डीच्या पाचाव्या मोसमाच्या तिसऱ्या दिवशी बंगलुरू बुल्स आणि यूपी योद्धाज यांच्यातील सामन्यात बंगलुरूने यूपीला ६ गुणांनी मात दिली पण त्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी यूपीला ८....

प्रो कबड्डी: रोमहर्षक सामन्यात पुणेरी पलटणच दबंग

ऑक्टोबर 15, 2017

प्रो कबड्डीमध्ये आज घरच्या मैदानावर खेळताना पुणेरी पलटण तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातील पिछाडी भरून काढत दबंग दिल्ली संघावर ३४-३१ असा विजय मिळवला. या सामन्यात पुणेरी....

प्रो कबड्डी: जिंकूनही बेंगळुरू बुल्स स्पर्धेतून बाहेर

ऑक्टोबर 15, 2017

प्रो कबड्डी पाचव्या मोसमातील शेवटचा लेग पुणे येथे खेळण्यात येत आहे. आज बंगलुरू बुल्स आणि यूपी योद्धाज यांच्यातील सामन्यात बंगलुरूने ३८-३२ असा विजय मिळवला .....

काहीही गमावण्यासारखे नसलेल्या दिल्लीसमोर पुण्याचे आव्हान

ऑक्टोबर 15, 2017

काल प्रो कबड्डीमध्ये पुणे लेगच्या दुसऱ्या दिवशी पुणेरी पलटणने यु मुंबाचा खूप मोठा पराभव केला. आज पुणे लेगच्या तिसऱ्या दिवशी पुणेरी पलटण समोर गमावण्यास काही....

८ शाळांमधून निवडला जाणार पुण्यातील कबड्डी जुनिअर्स (केबीडी) चा विजेता

ऑक्टोबर 15, 2017

१५ ऑक्टोबर २०१७: शाळांमध्ये कबड्डीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशातील १२ शहरांमध्ये जिथे प्रो कबड्डीच्या मतचेस होत आहेत त्या सर्व शहरांमध्ये कबड्डी जुनिअर्सचे आयोजन करण्यात आले....

प्रो कबड्डी: बेंगलूरु बुल्स -युपी योद्धा आजची झुंज महत्त्वाची

ऑक्टोबर 15, 2017

प्रो कबड्डीमध्ये पुणे लेगच्या तिसऱ्या दिवशी १२६ व्या सामन्यात बेंगलूरु बुल्स आणि युपी योद्धा आमने सामने येणारआहेत. हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. बेंगलूरु....

यु मुंबाचा या मोसमातल्या शेवटच्या सामन्यात झाला पराभव

ऑक्टोबर 14, 2017

प्रो कबड्डीच्या पुणे लेगमध्ये दुसऱ्या दिवशी १२५ व्या सामन्यात महाराष्ट्रीयन डर्बीचा थरार अनुभवायला मिळाला. पुणेरी पलटण आणि यु मुंबा हे संघ महाराष्ट्रातील संघ पाचव्या मोसमात....

कमकुवत डिफेन्समुळे पटणा पायरेट्सचा पराभव: राम मेहर सिंग

ऑक्टोबर 14, 2017

प्रो कबड्डी ५व्या मोसमाचा शेवटचा लेग पुण्यात चालू आहे.आज लेगच्या दुसऱ्या दिवशी तामिल थालयवजने पटणा पायरेट्सचा ४०-३७ असा पराभव केला. प्रदीप नरवालने या सामन्यात सर्वाधिक....

तमिल थलाइवाजने केला आपला प्रो-कबड्डीच्या ५ व्या मोसमाचा शेवट गोड !

ऑक्टोबर 14, 2017

प्रो कबड्डीच्या ५ व्या मोसमाच्या शेवटचा लेग खेळला जात आहे. या लेगच्या दुसऱ्या दिवशी पटणा पायरेट्स आणितमिल थलाइवाज यांच्यातील सामन्यात तमिल थलाइवाजने पटणा पायरेट्सला ४०-३७....

प्रदीप नरवालकडून प्रो कबड्डीमध्ये मोठा विक्रम

ऑक्टोबर 14, 2017

पुणे : शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्पलेक्स बालेवाडी येथे सुरु असलेल्या प्रो कबड्डीच्या पुणे लेगमध्ये पटणा पायरेट्सचा कर्णधार डुबकी किंग प्रदीप नरवाल याने सामन्याच्या पहिल्या सत्रात....

पुण्याला जास्त गुणांनी हरवणे गरजेचे होते : मनप्रीत सिंग

ऑक्टोबर 14, 2017

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या शेवटच्या लेगच्या पहिल्या सामन्यात गुजरातने पुण्याला घरच्या मैदानावर ४४-२० ने नमवले. गुजरातचा स्टार रेडर सुकेश हेगडे हा या विजयचा शिल्पकार ठरला.....

मणिंदर सिंगच्या सुपर १०च्या जोरावर बंगाल वॉरीअर्सचा तामिल थालयवाजवर विजय !

ऑक्टोबर 13, 2017

प्रो कबड्डीच्या ५व्या मोसमाच्या शेवटच्या लेगला आज पुण्यामध्ये सुरुवात झाली. पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सामन्यात बंगालच्या मणिंदर सिंगने सुपर १० करत बंगाल संघाला विजय मिळवून दिला.....

घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यात पुण्याचा गुजरातकडून दारूण पराभव !

ऑक्टोबर 13, 2017

पुणे । प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या शेवटच्या लेगला आज पुण्याच्या शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी येथे सुरवात झाली. घरच्या मैदानावर चांगला खेळ करून पुणे होम लेगची....

खेळ कबड्डी भाग-३: प्रो कबड्डीची चार पर्व

ऑक्टोबर 12, 2017

  प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डीच्या एका नव्या युगाला (पर्वाला) सुरुवात झाली. कबड्डी खेळाची लीग खेळण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा उदयोग समूहाने पुढाकार घेतला आणि प्रो कबड्डी....

जयपूर लेगमध्ये होत आहे प्ले ऑफसाठी चुरस

ऑक्टोबर 10, 2017

प्रो कबड्डीचा सध्याचा मुक्काम जयपूरमध्ये आहे. या लेगमधील सामने प्ले-ऑफ मधील संघाचे स्थान निश्चित करण्यासाठी खूप उपयोगाचे ठरत आहेत. जयपूर लेग प्ले-ऑफच्या दृष्टीने खूप रोमहर्षक....

Previous Next