प्रो कबड्डी

प्रो कबड्डी: २९० सामन्यांचा इतिहास असणाऱ्या प्रो कबड्डीमध्ये पहिल्यांदाच अशी वेळ आली

ऑगस्ट 30, 2017

प्रो कबड्डीमध्ये आपण आपल्या आवडत्या संघाला सामना जिंकताना तर कधी गमावताना देखील पहिले आहे. कधी आपल्या आवडत्या संघाचा सामना बरोबरीत सुटताना देखील आपण पाहिला असेल.....

आज गुजरात विरुद्ध मुंबई आमने-सामने

ऑगस्ट 29, 2017

प्रो कबड्डीमध्ये आज ‘झोन ए’ मधील सामन्यात यु मुंबा आणि गुजरात फॉरचून जायन्टस आपसात भिडणार आहेत. या दोन्ही संघात झालेल्या सामन्यात गुजरातने यु मुंबाला पराभूत....

यू पी योद्धाज भिडणार बेंगलुरू बुल्स बरोबर !

ऑगस्ट 29, 2017

आज प्रो कबड्डीच्या ५व्या मोसमातील ५१वा सामना नितीन तोमरच्या यू पी योद्धाज आणि रोहित कुमारच्या बेंगलुरू बुल्स यांच्यात होणार आहे. योद्धजला त्यांच्या घरच्या मैदानावरील शेवटच्या....

पुणेरी पलटणच्या टीमने घेतले गणपती बाप्पाचे आशीर्वाद

ऑगस्ट 28, 2017

यु मुंबा ला हरवल्यावर पुणेरी पलटण ने पुण्यातील प्रसिद्ध कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन संध्याकाळच्या आरतीत सहभाग घेतला. संघातील प्रमुख खेळाडू दीपक हुडा, संदीप नरवाल, धर्मराज चेलारथन, राजेश मोंडल या वेळी उपस्थित होते पुणे २८ ऑगस्ट २०१७: यु मुंबाला हरवल्यावर पुणेरी पलटण चा संघ आणि व्यवस्थापनाने पुण्यातील मनाच्या पहिल्या कसबा गणपतीचे आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीचेदर्शन घेतले आणि संध्याकाळच्या आरतीला उपस्थिती लावली. या प्रसंगी संघाचा कर्णधार दीपक हुडा, मुख्य प्रशिक्षक बी सी रमेश, प्रमुख खेळाडू  संदीप नरवाल, धर्मराजचेलारथन, राजेश मोंडल या वेळी उपस्थित होते. खेळाडूंनी आरती नंतर भक्तांना प्रसादाचे वाटप केले. या प्रसंगी बोलताना दीपक हुडा पुणेरी पलटण कर्णधार म्हणाला, ” गणपतीमध्ये बाप्पाचे आशीर्वाद मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. बाप्पा हा विद्येचीदेवता आणि अडथळ्यांचा संहारक आहे. आज आम्ही संपूर्ण संघाने आमच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी बाप्पाला साकडे घातले असून विजयासाठी आम्हाला शक्तीआणि बुद्धी मागितली आहे. या प्रसंगी मी सर्व गणेश भक्तांना विनंती करतो कि आपल्या लाडक्या बाप्पाचा हा उत्सव इको फ्रेंडली पद्धतीने साजरा करा आणि पर्यावरणाचा ह्रासथांबवा.”  कैलाश कांडपाल, सीईओ पुणेरी पलटण म्हणाले, ” कसबा गणपती हि पुण्याची ग्रामदेवता असून दगडूशेठगणपती हे प्रमुख मंडळ आहे. दोन्ही बाप्पाच्या दर्शनाने  आमच्यासंघाला उरलेले सामने खेळण्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि ताकद मिळाली आहे. ज्याप्रमाणे कबड्डी हा भारतातील प्राचीन खेळ आहे त्याप्रमाणे सार्वजनिक गणेश उत्सवालादेखील १२५ वर्षांची पार्शवभूमी आहे. आणि यावर्षी हा क्षण अनुभवताना पुणेरी पलटण संघाला एक वेगळाच आनंद झाला  आहे. ज्या प्रमाणे कसबा गणपती हा मनाचा पहिलागणपती आहे त्या बाप्पाचे आशीर्वाद घेऊन आता आम्ही सुद्धा या हंगामामध्ये नो. १ राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.  गणपती मंडळांना भेट दिली असताना दोन्ही मंडळांच्या ट्रस्टींशी खेळाडूंनी संवाद साधला आणि दोन्ही मंडळांनी खेळाडूंचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार केला. दोन्हीट्रस्टनि पुणेरी पलटणच्या संघाला भविष्यातील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या. आरतीला कबड्डी प्रेमींनी हजेरी लावली आणि बरेच प्रशंसक खेळाडूंसोबत फोटोस काढत होते.

राहुल चौधरी विरुद्ध विशेष रणनीती- पुणेरी पलटण प्रशिक्षक बी.सी.रमेश

ऑगस्ट 28, 2017

प्रो कबड्डीमध्ये पुणेरी पलटण यंदा विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. मागील सामन्यात यु मुंबाला पराभूत करून संघ पुणे येथे पोहचला आहे. पुढील सामन्यासाठी दहा दिवस विश्रांती....

यु मुंबा करणार का पराभवाची परतफेड?

ऑगस्ट 26, 2017

प्रो कबड्डी आज पुन्हा महाराष्ट्रीयन डर्बीचा थरार अनुभवणार आहे. आज प्रो कबड्डीमधील सर्वात लोकप्रिय यु मुंबा आणि यंदाचे विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असणारे पुणेरी पलटण भिडणार....

प्रो कबड्डी: पाचव्या मोसमात पटणा पायरेट्सची पहिली हार

ऑगस्ट 21, 2017

काल पुणेरी पलटण आणि पटणा पायरेट्स यांच्यात प्रो कबड्डीच्या ५ व्या मोसमातील ३८ वा सामना झाला. हा सामना पुण्याने ४७-४२ असा जिंकला आणि पटणाला या....

प्रो कबड्डी: रोमहर्षक सामन्यात जयपूरकडून यूपी पराभूत

ऑगस्ट 21, 2017

जयपूर पिंक पँथर्सने काल झालेल्या रोमहषर्क सामन्यात यू पी योद्धजला २२-२४ अशी मात दिली. यू पी योद्धाजचा हा घरच्या मैदानावरील सलग तिसरा प्रभाव होता. त्यांना....

प्रो कबड्डी: हा आहे कबड्डीप्रेमींची मने जिंकणारा क्षण !

ऑगस्ट 19, 2017

प्रो कबड्डीमध्ये आज यु.पी.योद्धा आणि हरयाणा स्टीलर्स या संघात सामना होणार आहे. हा सामना जिंकणे दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. या सामन्याच्या अगोदर आज सरावाच्या ठिकाणी....

आज प्रो कबड्डीमध्ये यु मुंबा विरुद्ध तेलगू टायटन्स थरार !

ऑगस्ट 19, 2017

प्रो कबड्डीमध्ये आज यु मुंबा आणि तेलुगू टायटन्स हे दोन संघ भिडणार आहेत. मागील सामना जिंकल्यानंतर यु मुंबाच्या संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. तेलुगू टायटन्स हा....

प्रो कबड्डी: युपी योद्धाचे रेडर्स विरुद्ध हरयाणा स्टीलर्सचे डिफेंडर असा रंगणार सामना

ऑगस्ट 19, 2017

प्रो कबड्डीमध्ये आज दुसरा सामना होणार आहे यु.पी.योद्धा आणि हरयाणा स्टीलर्स या दोन संघामध्ये. या मोसमात नवीन सामील झालेल्या संघापैकी हे दोन संघ आहेत. दोन्ही....

अनुभवाच्या जोरावर यु मुंबा विजयी

ऑगस्ट 19, 2017

प्रो कबड्डीमध्ये आज यु मुंबा आणि यु.पी.योद्धा यांच्यात सामना झाला. हा सामना यु मुंबाने ३७-३४ असा जिंकला. या सामन्यात यु मुंबासाठी शब्बीर बापु, अनुप कुमार....

प्रो कबड्डी: जयपूरचा निसटता विजय

ऑगस्ट 19, 2017

प्रो कबड्डीमध्ये शुक्रवारी दुसरा सामना बेंगलूरु बुल्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात झाला. या सामन्यात जयपूरने ३०-२८ असा विजय मिळवला. बेंगलूरु बुल्ससाठी रोहित कुमारने उत्तम....

प्रो कबड्डी: कबड्डीचा जॅक कॅलिस ‘मंजीत चिल्लर’ साजरा करतोय आपला ३१वा वाढदिवस !

ऑगस्ट 18, 2017

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू कबड्डीपटू आणि प्रो कबड्डी ५ चा जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार मनजीत चिल्लर आज त्याचा ३१वा वाढदिवस साजरा करत आहे. मनजीत चिल्लरला....

अशी कामगिरी करणार सुरेंदर नाडा एकमेव खेळाडू

ऑगस्ट 18, 2017

प्रो – कबड्डीमध्ये यंदा चार नवीन संघ दाखल झाले. त्यातील एक संघ म्हणजे हरयाणा स्टीलर्स. हरयाणा स्टीलर्स संघाचे नेतृत्व सुरिंदर नाडा याच्याकडे आहे. सुरिंदर नाडा....

Previous Next