प्लेऑफमध्ये पोहोचणारा गुजरात टायटन्स आयपीएल २०२२मधील पहिला संघ
यंदाची आयपीएल ट्रॉफी गुजरात टायटन्सच घेऊन जाणार; विश्वास बसत नसेल, तर ही आकडेवारी पाहाच
नव्याने इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये सामील झालेला गुजरात टायटन्स संघ इतर सर्व संघांवर भारी ठरला. मंगळवारी (दि. १०) आयपीएल २०२२मधील ५७वा सामना लखनऊ सुपर जायंट्स....






