फलंदाजाने रागाने फेकली बॅट
Video: आऊट झाल्याच्या रागात फलंदाजाने फेकली बॅट; पुढं जे झालं, ते तुम्हीच पाहा
By Akash Jagtap
—
क्रिकेटच्या मैदानावर आजपर्यंत आपण अशा अनेक घटना पाहिल्या आहेत, ज्यांनी अंगावर काटा आणला आहे. कधीकधी मैदानावर फलंदाजाला एखादी गोष्ट करायची नसते, पण ती त्याच्याकडून ...