फलंदाज नाबाद

Bails-Stumps

मधला स्टम्प उडला, पण बेल्सने सोडली नाही जागा! मैदानी पंचही पडले गोंधळात, तुम्हीच सांगा Out की Not-Out

क्रिकेटमध्ये अशा अनेक विचित्र घटना घडताना दिसतात, ज्यामुळे पाहणाऱ्याच्या भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत. अशीच एक हैराण करणारी घटना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्लब क्रिकेट सामन्यादरम्यान घडली. ...