फाफ डू प्लेसिसने घेतला ऑयन मॉर्गनचा झेल

चपळ क्षेत्ररक्षण, ते हेच…! फाफचा सीमारेषेवर ‘फाडू’ झेल, केकेआरच्या कर्णधाराला धाडलं तंबूत

सप्टेंबर 26, 2021

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात रविवारी (२६ सप्टेंबर) कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार ऑयन मॉर्गनने अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय....