फाफ डू प्लेसिस

आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात रंगणार दुसरा वनडे सामना

फेब्रुवारी 4, 2018

सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज दुसरा वनडे सामना खेळवण्यात येणार आहे. सहा सामन्यांच्या या वनडे मालिकेत भारत १-० असा आघाडीवर आहे. आता भारतासमोर....

अखेर वनडेतील शहेनशहाला विराटने गाठलेच!

फेब्रुवारी 2, 2018

डर्बन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या वनडे सामन्यात कर्णधार कोहलीने शतकी खेळी तर मुंबईकर अजिंक्य रहाणेने ७९ धावांची खेळी करत भारताला मोठा विजय मिळवून....

भारताचा पहिल्या वनडे सामन्यात ६ विकेट्सने विजय

फेब्रुवारी 2, 2018

डर्बन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ६ विकेट्सने विजय मिळवत वनडे मालिकेची दमदार सुरुवात....

धोनीला चेन्नई सुपर किंग्समध्ये हवे आहेत हे तीन खेळाडू

जानेवारी 19, 2018

भारताचा कॅप्टनकूल एमएस धोनीने आज चेन्नई सुपर किंग्स या आयपीएल संघाला त्यांचे कोणते तीन खेळाडू परत हवे आहेत हे सांगितले आहे. यात त्याने ब्रेंडन मॅकलम,फाफ....

संघ पराभूत होऊनही रोहित शर्माच्या नावावर २ खास विक्रम

जानेवारी 17, 2018

सेन्चुरियन । भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत २-० असा पराभूत होऊनही रोहित शर्माच्या नावावर दोन खास विक्रम जमा झाले आहेत. रोहितला संघात स्थान दिल्यामुळे या....

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका हाराकीरीचा संपूर्ण इतिहास

जानेवारी 17, 2018

सेंच्युरियन । भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेत ३ सामन्यांच्या मालिकेत सलग दुसरा सामना पराभूत झाला. यामुळे २५ वर्षांत प्रथमच आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकायच्या भारताच्या स्वप्नांना....

१७ दिवसांत भारतीय संघ २ सामने पराभूत; गेल्या ३ वर्षांत केवळ २ पराभव

जानेवारी 17, 2018

सेंच्युरियन । भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत २-० असा पराभव स्वीकारला आहे. या मालिकेतील १ सामना अजूनही बाकी आहे. भारतीय संघ १ जानेवारी २०१५....

भारतीय संघाला ७वा धक्का, आर अश्विन तंबूत

जानेवारी 17, 2018

सेंच्युरियन । दक्षिण आफ्रिका आणि भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला ७वा धक्का बसला आहे. आर अश्विन ३ धावांवर बाद झाला आहे. भारतीय संघ सध्या....

८५ वर्षांत भारतीय क्रिकेटमध्ये जे झाले नाही ते आज पुजाराने केले

जानेवारी 17, 2018

सेंच्युरियन । भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत कोणताही खेळाडू कधीही एकाच कसोटी सामन्यात दोन वेळा धावबाद झाला नव्हता. आज भारतीय संघाचा कणा समजल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने....

भारताला विजयासाठी अजून २५२ धावांची गरज; चौथ्या दिवसाखेर भारत ३ बाद ३५ धावा

जानेवारी 16, 2018

सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाखेर भारताने ३ बाद ३५ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी भारतासमोर २८७....

दुसरी कसोटी: दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात सर्वबाद ३३५ धावा

जानेवारी 14, 2018

सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने सर्वबाद ३३५ धावा केल्या आहेत. आज कर्णधार फाफ डू प्लेसिस....

दुसरी कसोटी: पहिल्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेच्या ६ बाद २६९ धावा

जानेवारी 13, 2018

सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने ६ बाद २६९ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्करम आणि....

Previous