फिन ऍलनचे विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव बाबत वक्तव्य

Suryakumar-Yadav-And-Virat-Kohli

विराट कोहलीचा जबरा फॅन किवी ओपनर! म्हणाला, ‘सूर्यासारखा फलंदाज…’

नोव्हेंबर 22, 2022

भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या वादळी खेळीचे चाहते केवळ सामान्य जनताच नाही तर खेळाडूही होत आहेत. काही दिवसांपूर्वी टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16 चेंडूत 42....