फिफा विश्वचषक

Pele

दु:खद बातमी! फुटबॉल सम्राट पेलेंचे निधन, वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काही दिवसांपूर्वीच पुरूष फुटबॉल संघाचा 22वा विश्वचषक कतारमध्ये पार पडला. लोक आता नव्या वर्षाचे स्वागत करण्यास उत्सुक असताना धक्कादायक बातमी समोर आली. ब्राझीलचे स्टार ...

FIFA Women World Cup

फिफा विश्वचषकातही दिसली ‘स्त्रीशक्ती’, पुरुषांच्या सामन्यात महिलांनी घडवला इतिहास

सध्या कतारमध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक खेळवला जात आहे. या स्पर्धेत गुरुवारी (दि. 1 डिसेंबर) जर्मनी विरुद्ध कोस्टारिका हा सामना खेळवला गेला. या सामन्यात एक ...

Lionel Messi

‘कतार वर्ल्डकप शेवटचा’, मेस्सीचे निवृत्तीबाबत मोठे भाष्य

दिग्गज फुटबॉलपटू लियानल मेस्सी याने कतार येथील विश्वचषक हा त्याचा शेवटचा विश्वचषक असल्याचे जाहीर केले आहे. यावर्षी कतार येथे फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात ...

भारत-चीन फुटबॉल सामना बरोबरीत सुटला

भारत विरुद्ध चीन यांच्यात झालेल्या ऐतिहासिक फुटबॉल सामन्यात दोन्ही संघाला 0-0 असे बरोबरीवर समाधान मानावे लागले. चीनचा संघ सहज हा सामना जिंकू शकला असता ...

आज होणार भारत विरुद्ध चीन ऐतिहासिक फुटबॉल सामना

भारतीय फुटबॉल संघ आज (13 ऑक्टोबर) चीन विरुद्ध ऐतिहासिक मैत्रीपुर्ण सामना खेळणार आहे. तब्बल 21 वर्षांनंतर होणाऱ्या या मैत्रीपूर्व सामन्याला संध्याकाळी पाच वाजता सुरूवात ...

या दोन कारणांमुळे टीम अर्जेंटीनाला मेस्सी संघात हवाच…

२०१४ फिफा विश्वचषकाचा उपविजेता अर्जेंटीनाचा संघ २०१८च्या फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीतूनच बाहेर पडला. या स्पर्धेत स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीला हवी तशी कामगिरी करता नाही ...

जबरदस्त दुखापतग्रस्त असतानाही त्याने फिफा फायनलमध्ये केला गोल

फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्सचा स्ट्रायकर कायलिन एमबाप्पे हा पाठीच्या दुखापतीने त्रस्त असताना सुद्धा उपांत्य आणि अंतिम सामना खेळला. बेल्जियम विरुद्धच्या सामन्यात खेळण्यापूर्वीच त्याला पाठीचा ...

बार्सिलोनाची ट्रेनिंग जर्सी आणि तोटेनहॅमची मुख्य जर्सी सारखीच!

फिफा विश्वचषक संपल्यावर खेळाडू आपापल्या क्लबमध्ये परतले आहेत. ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या प्रिमीयर लीगसाठी सगळेच खेळाडू सरावाला लागले आहेत. तसेच काही क्लब्सने त्यांच्या नवीन जर्सीचे ...

तब्बल २१वर्षानंतर भारत-चीन खेळणार फुटबॉल सामना

दिल्ली।  भारतीय वरिष्ट फुटबॉल संघ ऑक्टोबर, 2018मध्ये चीन विरुद्ध ऐतिहासिक मैत्रीपुर्ण सामना खेळणार आहे. फिफाने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार हा सामना होणार आहे असे स्पष्टीकरण ऑल इंडिया ...

फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्ससाठी या गोष्टी ठरल्या लकी…

शेवटच्या सामन्यात न खेळलेला फ्रान्सचा डिफेंडर अदिल रॅमी याचा फिफा विश्वचषक जिंकण्यात मोठा हात आहे. याचे मुख्य कारण आहे त्याची मिशी. फ्रान्सचे खेळाडू आणि ...

फिफा विश्वचषक: एमबाप्पेने केलेल्या त्या गोलची ट्विटरवर सर्वाधिक चर्चा

रशियात 21वा फिफा विश्वचषक पार पडला. या स्पर्धेत अनेक विक्रम झाले. पहिल्यांदाच क्रोएशिया अंतिम सामन्यात पोहचली. तर पोर्तुगलच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने फिफा विश्वचषकाची आणि त्याच्या ...

फिफा विश्वचषक: विविध खेळांमधील दिग्गजांनी अंतिम सामन्याला लावली हजेरी

मॉस्को।  रविवारी(15जुलै) लुझनीकी स्टेडियमवर झालेल्या फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया सामना पाहण्यासाठी अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये खेळ आणि राजकारणातील अनेक व्यक्तींचा समावेश होता. फिफा विश्वचषकाच्या या ...

फिफा विश्वचषक: रशियातील फिफा विश्वचषक ‘डोपिंग फ्री’

मॉस्को।  रशियात सुरू असलेल्या 21वा फिफा विश्वचषक ‘डोपिंग फ्री’ आहे असा अहवाल फिफाने दिला आहे. फिफा कॉन्फिडरेशन आणि नॅशनल अॅंटी डोपिंग यांच्या देखरेखीखाली जानेवारी ...

चहलला पाहताच मॅक्सवेलला झाली नाटकी नेमारची आठवण!

नॉटिंगहॅम। गुरुवारी 12 जुलैला भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात भारताचा फिरकीपटू ...

काय असे घडले ज्यामुळे ब्राझीलच्या विजयाचा हिरोला सोशल मीडियावर ठरला झिरो

सोमवार, २ जुलैला फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीच्या पाचव्या सामन्यान ब्राझीलने मेक्सिकोचा २-० ने पराभव केला. या ब्राझीलच्या या विजयाचा नेमार हिरो ठरला. त्याने या ...