फेक फॉलोवर्स रॅकेट
फेक फॉलोवर्स रॅकेट: ‘या’ प्रसिद्ध क्रिकेट समालोचकाची होणार चौकशी, मुंबई पोलिसांंनी पाठविले समन्स
नवी दिल्ली। सोशल मीडियावर बनावट फॉलोअर्सच्या बाबतीत पोलिस आपली पकड घट्ट करीत आहेत. या प्रकरणात मोठ- मोठ्या व्यक्तींची विचारपूस केली जात आहेत. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार,....





