फेडरेशन कपम

१८व्या आशियाई स्पर्धेच्या सराव शिबीरासाठी महाराष्ट्राच्या एकूण ८ खेळाडूंची निवड

जकार्ता येथे होणाऱ्या १८व्या आशियाई स्पर्धेच्या सराव शिबीरासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. हे सराव शिबीर १५ मार्च २०१८ ते १४ एप्रिल २०१८ ...