फोर्ब्सच्या यादीमध्ये विराट अव्वल स्थानी
कॅप्टन कोहलीच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा…
फोर्ब्स इंडियाने 2019ची ‘सेलिब्रिटी 100 जणांची यादी’ जाहीर केली. त्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. 1 ऑक्टोबर 2018 ते 30 सप्टेंबर....





