फ्रांस

फिफा विश्वचषक २०१८: अंतिम सामन्यातील कृत्य रशियन तरुणीला पडले महागात

जुलै 17, 2018

मॉस्को | रविवारी (१५ जुलै) फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना सुरु असताना व्हेरोनिका निकोलशिना आणि इतर तीन व्यक्तींनी पोलिसांचा बोगस युनिफॉर्म परिधान करुन मैदानावर प्रवेश करत सामन्यात व्यत्यय....

१९ वर्षीय किलियन एम्बापेचे कौतुकास्पद पाऊल

जुलै 17, 2018

विश्वविजेत्या फ्रांसचा १९ वर्षीय फुटबॉलपटू किलियन एम्बापे त्याची फिफा विश्वचषकातील ३.५ कोटी रु. कमाई समाजसेवी संस्थेला दान करणार आहे. फिफा विश्वचषकात सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या एम्बापेने....

फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्सला मिळणार क्रिकेट विश्वचषक विजेत्यांपेक्षा १०पट जास्त बक्षिस

जुलै 16, 2018

मॉस्को | रशियामध्ये 2018 चा 21 वा फिफा विश्वचषक नुकताच पार पडला. यामध्ये बलाढ्य फ्रान्सने क्रोएशियाला 4-2 अशा गोलफरकाने पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवले. या फिफा....

फिफा विश्वचषकात असा कारनामा करणारे फ्रान्सचे प्रशिक्षक केवळ तिसरे माजी खेळाडू

जुलै 16, 2018

रशियातील २१ व्या फिफा विश्वचषकात फ्रान्सने क्रोएशियाला ४-२ अशा गोल फरकाने पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. या विजेतेपदा बरोबरच फ्रान्सचे प्रशिक्षक डिडिअर डेसचॅम्प यांनी जर्मनीचे....

फिफा विश्वचषक: तुल्यबळ फ्रान्स आणि अर्जेंटीनामध्ये रंगणार बाद फेरीचा सामना

जून 30, 2018

फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीला शनिवार,३० जूनला सुरवात होत आहे. यामध्ये पहिला सामना गतउपविजेता अर्जेंटीना आणि बलाढ्य फ्रान्स तर दुसरा सामना पोर्तूगाल वि.उरुग्वे यांच्यात होत आहे. मात्र....

फिफा विश्वचषक २०१८: फ्रांसचा ऑस्ट्रेलियावर विजय

जून 16, 2018

रशिया।  फिफा विश्वचषकात आज गट क मधील फ्रांस विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात फ्रांसने ऑस्ट्रेलियाला 2-1ने पराभूत केले. फ्रांस कडून फॉरवर्ड एंटोनी स्कॉझमनने 58व्या मिनीटाला आणि पॉल पोग्बाने 81व्या मिनीटाला गोल केला.....