फ्रान्स फुटबॉल संघ
पराभव लागला जिव्हारी! वाढदिवशीच फ्रान्सचा स्ट्रायकर बेन्झेमाची तडकाफडकी निवृत्ती
कतार येथे 22 व्या फुटबॉल विश्वचषकाची सांगता झाली. 18 डिसेंबर रोजी लुसेल स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव ...
FIFA WC FINAL: मेस्सीचा जलवा! अर्जेंटिना मध्यंतरालाच 2-0 ने आघाडीवर
कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना गत विजेता फ्रान्स व लॅटिन अमेरिकन देश अर्जेंटिना यांच्या दरम्यान खेळला जात आहे. दोहा येथील ...
FIFA WORLD CUP: गतविजेत्या फ्रान्सची उपांत्यपूर्व फेरीत धडक; एम्बाप्पेच्या धडाक्याने पोलंड घरी
कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या दिवशी गतविजेत्या फ्रान्सने विजय मिळवला. फ्रान्सने पोलंडचा 3-1 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत आपली ...
FIFA WORLD CUP: गतविजेत्या फ्रान्सचा धडाका कायम! डेन्मार्कला धूळ चारत गाठली पुढची फेरी
कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत शनिवारी (26 नोव्हेंबर) गतविजेता फ्रान्स संघ मैदानात उतरला. युरोपातील दुसरा संघ डेन्मार्कविरुद्ध त्यांचा सामना रंगला. या सामन्यात ...
क्रीडाविश्व हादरले! विश्वविजेत्या खेळाडूने ठेवले १० हजार महिलांशी संबंध? कोर्टात झाला खळबळजनक खुलासा
फ्रान्सचा प्रसिद्ध फुटबॉलर व मँचेस्टर सिटीसाठी खेळणाऱ्या बेंजामिन मेंडी याच्यावर बल’त्काराचे आरोप करण्यात आले आहेत. एकापेक्षा अधिक महिलांनी त्याच्यावर हे आरोप केले असून, त्याची ...
कायलिन एमबाप्पेने ४५ वर्षांपुर्वीचा फुटबाॅलमधील विक्रम मोडला
पॅरीस सेंट-जर्मेनच्या कायलिन एमबाप्पेने लीग 1 मध्ये 13 मिनिटामध्ये 4 गोल करत या लीगचा 45 वर्षांचा विक्रम मोडला. या सामन्यात जर्मेनने ऑलिंपिक लायनवर 5-0 असा ...
तब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल
फिफाच्या क्रमवारीत फ्रान्स हा अव्वल स्थानावर विराजमान झाला. याआधी २०१८चा फिफा विश्वचषक विजेता हा संघ ६व्या स्थानावर होता. तब्बल १६ वर्षानंतर ते पहिल्या स्थानावर आले ...
पॉल पोग्बा याने त्याचे विश्वविजेतेपदाचे गोल्ड मेडल दिले या व्यक्तीला
21वा फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्स संघाचा मिडफिल्डर पॉल पोग्बा याने त्याचे विजेतेपदक त्याच्या आईला दिले आहे. हे पोग्बाने इंन्टाग्रामवरील प्रश्नोत्तराच्या सत्रात सांगितले. सध्या मॅंचेस्टर ...
फिफा विश्वचषकात बेजांमिन पवार्डचा गोल ठरला रोनाल्डोपेक्षा भारी
फ्रान्सचा फुटबॉलपटू बेजांमिन पवार्डचा अर्जेंटीनाविरुद्ध केलेला गोल फिफा विश्वचषकातील ‘सर्वोत्कृष्ठ गोल’ ठरला. बाद फेरीत त्याने हा गोल केला होता. हा सामना फ्रान्सने 4-3 असा ...
फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्ससाठी या गोष्टी ठरल्या लकी…
शेवटच्या सामन्यात न खेळलेला फ्रान्सचा डिफेंडर अदिल रॅमी याचा फिफा विश्वचषक जिंकण्यात मोठा हात आहे. याचे मुख्य कारण आहे त्याची मिशी. फ्रान्सचे खेळाडू आणि ...
एमबाप्पेने फिफा विश्वचषकात मिळालेल्या बक्षिसाची सर्व रक्कम केली दान
विश्वविजेता फ्रान्सचा फॉरवर्ड फुटबॉलपटू कायलिन एमबाप्पे याने पाच लाख युएस डॉलर विशेष मुलांसाठी खेळाचे आयोजन करणाऱ्या चॅरीटी क्लबला दान केले आहे. या 19वर्षीय खेळाडूला ...