Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

FIFA WC FINAL: मेस्सीचा जलवा! अर्जेंटिना मध्यंतरालाच 2-0 ने आघाडीवर

December 18, 2022
in टॉप बातम्या, फुटबॉल
Photo Courtesy: Twitter/FIFA World Cup

Photo Courtesy: Twitter/FIFA World Cup


कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना गत विजेता फ्रान्स व लॅटिन अमेरिकन देश अर्जेंटिना यांच्या दरम्यान खेळला जात आहे. दोहा येथील लुसेल स्टेडियम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या पहिल्या हाफनंतर अर्जेंटिनाने 2-0 अशी महत्त्वाची आघाडी घेतली आहे.

⏸ Goals from Messi and Di Maria give Argentina a half-time lead! #FIFAWorldCup | #Qatar2022

— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 18, 2022

 

विजेतेपदाचे दावेदार म्हणून या सामन्यात उतरलेल्या फ्रान्सवर दिग्गज लिओनेल मेस्सी याच्या नेतृत्वातील अर्जेंटिना संघाने सुरुवातीपासून वर्चस्व राखले. पहिल्या वीस मिनिटात फ्रान्स संघ केवळ एकदाच अर्जेंटिनाच्या क्षेत्रात धडक देऊ शकला. 20 व्या मिनिटाला फ्रान्सच्या बचावपटूने केलेल्या धसमुसळ्या खेळाचा फायदा उठवत मेस्सीने मिळालेली पेनल्टी सत्कारणी लावत संघाला आघाडीवर नेले.

पहिल्या गोलचा जल्लोष चाहते करत असतानाच मेसीने आणखी एक आक्रमण रचले. डाव्या बगलेतून त्याने रचलेल्या आक्रमणाला ऍंजेल डी मारिया याने गोलच्या स्वरूपात बदलले‌.‌ 36 व्या मिनिटाला झालेल्या या गोलमुळे अर्जेंटिना संघ सामन्यात पुढे गेला. संघ पिछाडीवर पडलेला असताना, फ्रान्सच्या प्रशिक्षकांना ‌‌‌40 व्या मिनिटालाच आपल्या संघात बदल करावे लागले. संपूर्ण स्पर्धेत चांगले कामगिरी केलेले जिरू व थुरम यांना प्रशिक्षक डीडीअर डेश्चॅप यांनी बाहेर घेतले. अतिरिक्त मिळालेल्या सात मिनिटात दोन्ही संघांनी बचावात्मक खेळावर भर दिला.

(fifa-wc-final- Argentina took 2-0 lead after half time)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार का? पत्रकार परिषदेत केएल राहुलने केला खुलासा
कसोटीमध्ये अक्षर पटेलचा बोलबाला, भारताच्या क्रिकेट इतिहासात केली कोरले आपले नाव 


Next Post
FIFA World Cup

तेरा घर जाईंगा इसमे! फीफा विश्वचषकाच्या तिकीटाची किंमत ऐकून बसेल धक्का, एकदा वाचाच

Nasum Ahmed

पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर बांगलादेश संघात बदल, दुसऱ्या सामन्यात 'या' खेळाडूला मिळणार पदार्पणाची संधी

Emmanuel Macron

VIDEO: अन् एम्बाप्पेच्या गोलने राष्ट्रपतीही उड्या मारू लागले; पाहा तो क्षण

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143