2022 FIFA World Cup Final

???????????????? ????????????????????????

फ्रान्सचा गोलकीपर-कॅप्टन ह्यूगो लॉरिसची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, रिप्लेसमेंटचे नावही सांगितले

—
जानेवारी 10, 2023

फुटबॉल विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. फ्रान्सचा स्टार गोलकीपर ह्यूगो लॉरिस (Hugo Lloris)याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती केली जाहीर आहे. त्याच्या काही तासांआधीच वेल्स फुटबॉल....

फिफा, टी20 विश्वचषकासह ‘या’ तीन वर्ल्डकप स्पर्धांनीही गाजवले 2022 वर्ष

—
डिसेंबर 31, 2022

2022 वर्षाच्या शेवटी क्रिडा विश्वात दोन मोठे विश्वचषक खेळले गेले. यामधील एक पुरुष क्रिकेट संघांचा टी20 विश्वचषक आणि दुसरा पुरूष फुटबॉल संघाचा विश्वचषक. या दोन्ही....

Lionel Messi

जगजेत्या मेस्सीचा जन्म आसाममधील! काँग्रेस खासदाराच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर खळबळ

—
डिसेंबर 19, 2022

लिओनल मेस्सी याने फिफा विश्वचषक 2022 मध्ये आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आपल्या खेळाची जादू अशी पसरवली की, अर्जेंटिना जगज्जेता बनला. लिओनल....

फुटबॉल वर्ल्डकप ट्रॉफी नेण्याचा मान दीपिकालाच कसा मिळाला? काय होतं कारण? घ्या जाणून

—
डिसेंबर 19, 2022

फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (18 डिसेंबर) कतारमधील लुसेल स्टेडियम येथे खेळला गेला. अर्जेंटिना आणि फ्रान्स संघांमध्ये झालेल्या या सामन्यात चांगलाच थरार बघायला मिळाला. अर्जेंटिनाना....

Kylian Mbappe Golden Boot winner

फुटबॉलचा नवा राजकुमार! हॅट्रिक मारत अर्जेंटिनाच अवसान घालवलेला बाजीगर एम्बाप्पे

—
डिसेंबर 19, 2022

फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (18 डिसेंबर) कतारमधील लुसेल स्टेडियम येथे खेळला गेला. अर्जेंटिना आणि फ्रान्स संघांमध्ये झालेल्या या सामन्यात चांगलाच थरार बघायला मिळाला. अर्जेंटिनाना....

FIFA World Cup Trophy

फीफा विश्वचषकाचे आतापर्यंतचे विजेते, पाहा संपूर्ण यादी

—
डिसेंबर 19, 2022

कतार येथे सुरू असलेल्या फीफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022चा अंतिम सामना रविवारी (18 डिसेंबर) फ्रांस विरुद्ध अर्जेंटिना (France vs Argentina) यांच्यात खेळला गेला. लुसेल....

अनंत मेस्सी अनादी मेस्सी! विश्वविजयासह लावली वैयक्तिक विक्रमांचीही रास

—
डिसेंबर 18, 2022

कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना गत विजेता फ्रान्स व लॅटिन अमेरिकन देश अर्जेंटिना यांच्या दरम्यान खेळला गेला. दोहा येथील लुसेल स्टेडियम....

फ्रान्सला मात देत अर्जेंटिना फुटबॉलचा नवा जगज्जेता! मेस्सीचे स्वप्न साकार

—
डिसेंबर 18, 2022

कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना गत विजेता फ्रान्स व लॅटिन अमेरिकन देश अर्जेंटिना यांच्या दरम्यान खेळला गेला. दोहा येथील लुसेल स्टेडियम....

FIFA WC FINAL: मेस्सीचा जलवा! अर्जेंटिना मध्यंतरालाच 2-0 ने आघाडीवर

—
डिसेंबर 18, 2022

कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना गत विजेता फ्रान्स व लॅटिन अमेरिकन देश अर्जेंटिना यांच्या दरम्यान खेळला जात आहे. दोहा येथील लुसेल....

IND v BAN Test Siraj- Axar- KL Rahul_ Mehidy

बांगलादेशला चीत केलेल्या टीम इंडियाचा ठरला प्लॅन! फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ‘या’ संघाला देणार पाठिंबा

—
डिसेंबर 18, 2022

बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील पहिला कसोटी सामना चट्टोग्राममध्ये खेळला गेला. ज्यामध्ये भारताने रविवारी (18 डिसेंबर) 188 धावांनी विजय मिळवला. यामुळे पाहुण्या संघाने दोन....