फ्रेंच ओपन सुपर सिरीज

कि. श्रीकांतने मिळवले फ्रेंच ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद

आज फ्रेंच ओपन सुपर सिरीजची अंतिम फेरी पार पडली. यात भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने विजय मिळवला. हे श्रीकांतचे या वर्षातील चौथे विजेतेपद आहे. ...

कि. श्रीकांत फ्रेंच ओपन सुपर सेरीजच्या अंतिम फेरीत

आज फ्रेंच ओपन सुपर सिरीजची अंतिम फेरी रंगणार आहे. भारताचा किदांबी श्रीकांतने काल उपांत्य फेरीत विजय मिळवून या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडाक्यात प्रवेश केला ...

एच एस प्रणॉय, श्रीकांत , सिंधु फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत

काल भारतीय बॅडमिंटनपटूंनी फ्रेंच ओपन सुपर सिरीज मध्ये दमदार कामगिरी केली. भारताचे एच एस प्रणॉय, किदांबी श्रीकांत, पी व्ही सिंधू यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश ...

प्रणॉय आणि साई प्रणीत फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीत 

सध्या सुरु असलेल्या फ्रेंच ओपन सुपर सिरीजमध्ये भारताचे बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय आणि बी. साई प्रणीतने आज पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. ...