बंगळुरू कसोटी
बंगळुरू कसोटीत भारत पराभवाच्या उंबरठ्यावर, न्यूझीलंडला विजयासाठी हव्या फक्त इतक्या धावा
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरू येथे खेळला जाणारा पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. खराब प्रकाश आणि मुसळधार पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ वेळेपूर्वीच ...
टीम इंडिया अजूनही जिंकू शकते बंगळुरू कसोटी, कराव लागेल फक्त हे काम
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाहून गेला. मात्र दुसऱ्या दिवशी किवी गोलंदाजांनी असा ...
बंगळुरू कसोटीत ‘सामनावीर’ बनलेल्या श्रेयसने सांगितली मनातली गोष्ट, झोपेतही पाहायचा टेस्टचे स्वप्न
भारत आणि श्रीलंकेतील (IND vs SL) २ सामन्यांची कसोटी मालिका (Test Series) सोमवारी (१४ मार्च) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (Bengaluru Test) समाप्त झाली. भारतीय ...
श्रेयसने पाहुण्या श्रीलंकेची केली कोंडी, दिवस-रात्र कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतक करत केला विश्वविक्रम
भारत आणि श्रीलंका (IND vs SL) संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी (Day-Night Test) सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर श्रीलंकेचा संघ ...
दर्शकाचं नाक फ्रॅक्चर, प्रतिस्पर्धी खेळाडू जखमी; निकालाआधीच रोहितने बंगळुरु कसोटी बनवलीये ‘यादगार’
क्रिकेटच्या मैदानावर विक्रमांबरोबरच कधी-कधी छोटेमोठे अपघातही घडत असतात. एखाद्या फलंदाजाच्या फटक्यामुळे विरोधी संघातील खेळाडू जखमी होतात. तर कधी गोलंदाजामुळे फलंदाजाला दुखापती होत असतात. भारतीय ...
लंकेच्या विजयाच्या आशेला कर्णधार रोहितकडून बूच, जोरदार फटक्यामुळे हुकुमी गोलंदाज जायबंदी
भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना (Bengaluru test) सुरू आहे. या सामन्याच्या दुसरा ...
विराट आणि ७१व्या शतकाच्या आड्यात येतंय ‘दुर्दैव’! चेंडू फिरल्यामुळे २३ धावांवर पायचीत
भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर २ सामन्यांच्या कसोटीतील दुसरा सामना (Second Test) सुरू आहे. हा सामना दिवस-रात्र स्वरूपात ...
सहावी ओव्हर, सहावा चेंडू, रोहितचा षटकार अन् दर्शकाचं नाक; थेट रुग्णालयात करावं लागलं दाखल
भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारपासून (१२ मार्च) २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना (Second Test Match) सुरू ...
गेल्या ५ वर्षात झाल्या १८ दिवस-रात्र कसोटी, टीम इंडिया मायदेशात राहिलीय अजेय; मग बंगळुरूमध्ये काय होणार?
भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारीपासून (१२ मार्च) दुसरा कसोटी सामना (Bengaluru Test) सुरू होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार ...
‘रेकॉर्डतोड’ होणार दिवस-रात्र कसोटी, कर्णधार रोहित आणि उपकर्णधार बुमराहकडेही विक्रमाची संधी
भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) संघातील दुसरा कसोटी सामना (Second Test) १२ ते १६ मार्चदरम्यान बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना दिवस-रात्र ...
बंगळुरू कसोटीपूर्वी श्रीलंकेला ‘डबल धक्का’, अर्धशतकवीर निसांकासह ‘हा’ खेळाडूही संघाबाहेर
भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सध्या २ सामन्यांची कसोटी मालिका (2 Match Test Series) सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे ...
श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्यासाठी टीम इंडियाने कसली कंबर, बीसीसीआयने शेअर केले सरावाचे फोटो
श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर (Sri Lanka Tour Of India) असून उभय संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका (2 Matches Test Series) खेळली जात आहे. या ...
कुलदीप यादववर अन्याय? पूर्णपणे फिट असूनही ‘त्या’ एका खेळाडूसाठी कसोटी संघातून दिला नारळ
श्रीलंकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर (Sri Lanka Tour Of India) असून उभय संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका (2 Matches Test Series) खेळली जात आहे. ...