बंगाल वि झारखंड
तो चूकीचा ट्वीट मांजरेकरांना भोवला, बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने झाप-झाप झापले
By Akash Jagtap
—
१ ऑक्टोबरला बंगाल आणि झारखंड यांच्यात विजय हजारे ट्रॉफीतील सामन्यात झारखंडने बंगालवर दोन धावांनी विजय मिळवला. या सामन्यात बंगालने प्रथम फलंदाजी करताना झारखंड समोर ...