बटलर आणि सॅमसनला मिळाले जीवदान

व्हिडिओ : सनरायझर्स हैद्राबादची गचाळ फिल्डिंग! बटलर आणि सॅमसनचे सोडले सोपे झेल

राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद विरुद्धचा सामना आज दिल्लीत खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने सफाईदार खेळ करत ५५ धावांनी विजय मिळवला. तिन्ही आघाड्यांवर राजस्थानने ...