बर्मिंघम फोनेक्स विरुद्ध ट्रेंट रॉकेट्स

Liam Livingstone

लियाम लिविंगस्टोनच्या बॅटलाही लागला ‘करंट’! एका हातानेच चेंडू फटकारला सीमारेषेबाहेर

सध्या क्रिकेटच्या मैदानात नवा षटकार किंग नावारूपास आला आहे. या खेळाडूने इंंडियन प्रीमियर लीग (आयपीएल), टी२० ब्लास्टनंतर द हंड्रेड लीग (The Hundred League) यामध्ये ...