बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसैन शांतो
भारताविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्यासाठी बांगलादेश वापरणार ‘हा’ फॉर्म्युला, कर्णधाराचा खुलासा
भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नईच्या मैदानावर होणार आहे. बांगलादेश संघाने अलीकडेच....





