बांगलादेश महिला वि भारत महिला

टीम इंडियावर नामुष्की! प्रथमच बांगलादेशकडून स्वीकारावा लागला लाजिरवाणा पराभव

जुलै 16, 2023

सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला झालेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय संघाने 2-1 असा विजय संपादन केला होता. त्यानंतर रविवारी....