बांग्लदेश
धोनीचा सिक्स अन् भारतानं जिंकला पहिला टी-२० आशिया कप, रोहितही अशाच कामगिरीसाठी उत्सुक
आशिया कप २०२२चा थरार लवकरच सुरू होणार आहे. ४ संघांची पात्रता फेरी २० ऑगस्टपासून ओमानमध्ये होणार आहे. येथे क्रमांक-१ संघाला मुख्य फेरीत भारत आणि पाकिस्तानच्या....






